📞 +91 8779358855 / 8668952906
🕓 सोमवार ते शनिवार: सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.००
📧 urgpjasai@gmail.com
jilha parishad
panchayat_samiti
bharat sarkar
maharashtra shasan
अधिकारी व कर्मचारी अधिकार तपशील
अ. क्र.पदाचे नावअधिकारशासन निर्णय
1 ग्राम पंचायत अधिकारी कामे व विकास योजनांच्या पूर्व मंजुरी देणे (₹10 लाख मर्यादेपर्यंत). लेखा संहिता १९६८ नियम ४ परिशिष्ट २ व GR ७ ऑक्टोबर २०१७
2 ग्राम पंचायत अधिकारी रु. ५०० पर्यंत स्थायी व इतर अग्रीम मंजूर करणे. लेखा संहिता १९६८ नियम २१० (ब)
3 ग्राम पंचायत अधिकारी वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते आदा करणे. लेखा संहिता १९६८ नियम ६९ ते ७८
4 ग्राम पंचायत अधिकारी वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांना वेतन अग्रीम व बदली प्रवास अग्रीम मंजूर करणे. केझेड्पी / जीएडी-७/डब्ल्यु एल-२/७९/२४२०४ दि. १०.०८.१९७४
5 ग्राम पंचायत अधिकारी अधिनियमातील कार्यकारी अधिकारांचा वापर करणे. म. जि.प. व पं. स. अधिनियम १९६१
6 ग्राम पंचायत अधिकारी कलम १५५ (६) व कलम १४८ नुसार पंचायत समितीस प्रदेय अनुदानातून पैसे काढणे. म. जि.प. व पं. स. अधिनियम १९६१
7 ग्राम पंचायत अधिकारी गट अनुदानातून हाती घ्यावयाच्या कामांच्या व विकास परियोजनेच्या संबंधात मालमत्ता संपादन / विल्हेवाट / हस्तांतरण करण्यास मंजूरी देण्याचा अधिकार. शासन निर्णय क्र झेड्पीए / २०१२/ प्र.क्र.६/८० वित्त ९, दिनांक १९ मार्च २०१२
8 ग्राम पंचायत अधिकारी जिल्हा परिषदा व पंचायत समित्यां मधील बांधकामे / विकास योजना यांच्याशी संबंधित प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा / कंत्राट स्विकारण्याच्या अधिकारात वाढ करण्याबाबत. शासन निर्णय क्र झेड्पीए / २०१६ / प्र.क्र.५६ वित्त ९, दिनांक ७ ऑक्टोबर २०१७